EPFO Interest Update : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; व्याजदर वाढण्याबाबत नवीन अपडेट
EPFO Interest Update : तुम्ही देखील EPFO खातेधारक (EPFO account holder) असल्यास, तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. पीएफ खात्यावरील (PF account) व्याजदरात वाढ (interest rate) करण्याबाबत सरकारने (government) मोठे विधान केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल करू नये … Read more