EPFO: ‘या’ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 81000 रुपये; पटकन करा चेक
EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (The Employees’ Provident Fund Organization) लवकरच देशभरातील पीएफ खातेधारकांना (PF account holders) मोठी बातमी देऊ शकते. केंद्र सरकार (central government) लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर करू शकते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात 30 ऑगस्ट 2022 पर्यंत ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत … Read more