EPFO Plan : ईपीएफओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार 7 लाखांचा विमा , प्रीमियम देखील भरावा लागणार नाही ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
EPFO Plan : पगारदार लोकांच्या पगाराचा (salary) काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. पगारदार लोकांची पेन्शन (pension) सुविधा निवृत्तीनंतर पीएफ खात्याद्वारेच व्यवस्थापित केली जाते. पीपीएफ खाते आणि ही सुविधा ईपीएफओद्वारे (EPFO) चालविली जाते. EPFO कडून सदस्यांसाठी विविध योजना चालवल्या जातात. या योजनांचा लाभ फक्त ईपीएफओचे सदस्य असलेल्या लोकांनाच मिळतो. यापैकी एक योजना EDLI योजना … Read more