Post Office Savings Schemes : सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजना; जाणून घ्या व्याजदर?
Post Office Savings Schemes : मार्केटमध्ये सध्या गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. लोकं आपल्या सोयीनुसार गुंतवणूक पर्याय निवडतात, सर्वसामान्य लोकं जास्तीत-जास्त सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे भर देतात. सुरक्षित गुंतवणुकीमधला एक उत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजना. पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त बचत योजना आहेत. यामध्ये, भरपूर व्याजदर, आयकर सूट अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या योजनांमधली सर्वात … Read more