ESIC Mumbai Bharti 2023 : ESIC मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी होण्याची संधी; लगेच करा अर्ज
ESIC Mumbai Bharti 2023 : कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर 9 नोव्हेंबर 2023 पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेतले जात असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. कर्मचारी राज्य … Read more