iPhone 14 : आयफोन 13 च्या तुलनेत iPhone 14 चे मोठे सत्य उघड! जाणून घ्या
iPhone 14 : नुकताच iPhone 14 लॉन्च (Launch) झाल्याची घोषणा झाली असून हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक (customer) उत्साही झाले आहेत. मात्र तुम्हाला आम्ही iPhone 13 च्या तुलनेत iPhone 14 च्या काही वेगळ्या गोष्टी सांगत आहोत. Apple ला नवीन iPhones दुरुस्त करण्यासाठी iPhone 13 मालिकेपेक्षा जास्त पैसे (Money) खर्च करावे लागतील. आयफोन 14 ची बॅटरी … Read more