Health Tips Marathi : जास्त झोप येतेय किंवा जास्त झोपताय? तर व्हा सतर्क, पडू शकता या गंभीर आजारांना बळी
Health Tips Marathi : झोप (sleep) ही कोणाला नको असते. झोप ही शरीरासाठी अत्यंत महत्वाची असते. मात्र गरजेपेक्षा जास्त झोपणे (Excessive sleep) शरीरासाठी घातक ठरू शकते. जर तुम्हीही सकाळी लवकर उठत नसाल तर तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम (opposite result) होऊ शकतो. जास्त झोपेचे शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया… अनेकदा तुम्ही अनेकांना असे म्हणताना … Read more