मोठी बातमी ! भारतात 2023 मध्ये होणार ‘या’ महामार्गांचे लोकार्पण ; महाराष्ट्रातील ‘या’ 1382 किमी अन 379 किमी लांबीच्या दोन प्रकल्पांचा आहे समावेश
Expressway Launch In 2023 : केंद्र शासनाकडून सबंध भारतातील महामार्गांचे जाळे विस्तृत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण भारत वर्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या महामार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या परियोजनाच्या माध्यमातून देशभरात अद्ययावत महामार्ग तयार केले जात आहेत. याकामी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन … Read more