वयाच्या 40 नंतर या डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो, अशी घ्या काळजी….
Health Tips: वाढत्या वयानंतर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या वाढू लागतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमची जीवनशैली आणि आहार हे देखील असू शकते.त्याचबरोबर वयाच्या 40 नंतर लोकांमध्ये (eye diseases)डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो.या वयात दृष्टी कमकुवत होण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. 40 वर्षांनंतर कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो ते जाणून … Read more