सर्वमान्यांच्या घरांवर आमदारांचा डोळा ! शिंदे फडणवीस सरकारचा नवा पराक्रम…
आमदार, खासदारांना खूश करण्याचा हा प्रयत्न आहे. बेघरांना बेघर ठेवण्यात येत आहे. भविष्यात आमदारांसाठी २८८ घरे सुद्धा निर्माण करण्याची योजना येऊ शकते महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) निर्माण केलेली पंतप्रधान आवास योजनेतील घरे ही अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र, यात ३९ घरे आमदारांसाठी राखीव आहेत. हे चुकीचे असून, करोडपती आमदारांचा गरिबांसाठी … Read more