मेरे सरकार बदले-बदले से नजर आ रहे है ! “जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धम्मक फक्त आमच्यात, पण……”, देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis on Old Pension Scheme

Maharashtra Old Pension Scheme : महाराष्ट्रात पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजनेचा वाद चिघळला आहे. वास्तविक पाहता कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ही जुनी योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहेत. मात्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची ही मागणी नजर अंदाज केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी आता जो ओ पी एस योजना लागू करेल त्यालाच मत देऊन असा पवित्र घेतला … Read more