PAN Card : ‘या’ पद्धतीचा वापर करून लग्नानंतर पॅन कार्डमध्ये बदला तुमचे आडनाव ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN Card : सध्या देशात नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड (PAN Card) होय. या कार्डचा वापर करून आपण सर्वजण सरकारी आणि निम्म सरकारी कामे पूर्ण करू शकतात. बँकेमध्ये खाते उघडणे, आयकर रिटर्न भरणे, जमिनीचा व्यवहार करणे इत्यादी कामासाठी सर्वात आवश्यक दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड. हे पण वाचा :- Save Policy: या योजनेत काही … Read more