Gold Price Today : सोने ४००० रुपयांपर्यंत स्वस्त, १० ग्रॅम सोने खरेदी करा फक्त ३०१०१ रुपयांना
Gold Price Today : लग्नसराई चा सीजन सुरु आहे. लग्न सोहळा म्हंटल की सोन्या (Gold) चांदीचे (Silver) दागिने आलेच. लग्नसराईच्या सिजनमुळे (Wedding season) सोन्या चांदीच्या मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोन्या चांदीच्या दरात (Rate) घसरण (Falling) झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सध्या सोन्याचा भाव 51400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव … Read more