शेतकरी पुत्रांची फिनिक्स भरारी ! आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलं 18 लाखांच पॅकेज
Success Story : देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर आधारित आहे. देशातील 60% लोकसंख्या ही शेतीची पार्श्वभूमी असलेली आहे. मात्र असे असले तरी आजही शेतकरी कुटुंबाकडे, जगाचं पोट भरणाऱ्या बळीराजाकडे पाहण्याचा सुशिक्षित समाजाचा दृष्टिकोन हा मागासलेलाच आहे. शेतकरी म्हणजे अशिक्षित, अडाणी, व्यवहार शून्य, गावठी असं म्हणून उच्चभ्रू समाजातील … Read more