Agricultural Business: शेतकरी या 5 कृषी व्यवसायातून लाखोंची कमाई करू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- भारतातील शेतकरी अनेकदा तक्रार करतात की त्यांना पारंपरिक पद्धतीने शेती करून नफा मिळत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीशी संबंधित इतर काही व्यवसायांकडे वळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या व्यवसायांच्या माध्यमातून शेतकरी बांधव चांगला नफा मिळवून आपले उत्पन्न वाढवू शकतात.(Agricultural Business) माहिती अभावी शेतकरी बांधवांना शेतीसह अन्य … Read more

बळीराजावरील संकटे संपेना… शेतकऱ्यावर ओढवले हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होऊ लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता … Read more

खासदार विखे म्हणाले…तहसिलदारांना निवेदन देत बसू नका; खासदार या नात्याने मला संपर्क करावा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गाच्या साईड गटार नाल्यांचे काम सुरू आहे. त्यासंबंधी गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत कोल्हार येथे महामार्गाच्या कामावर समक्ष येऊन पाहणी केली. शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विखे म्हणाले, या महामार्गाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळी निवेदने देऊन कामाला अडथळे … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana : PM किसान योजनेत पती-पत्नी दोघेही 6 हजार रुपये घेऊ शकतात का ? जाणून घ्या काय आहे नियम

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक विशेष योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. या योजनेंतर्गत हे 6 हजार रुपये एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.(PM Kisan Samman Nidhi Yojana) म्हणजेच तीन वेळा दोन … Read more

farming business ideas : शेतकरी बांधवांनो लक्ष द्या… नक्की करा ही शेती, बंपर कमाई मिळेल, सरकारही आर्थिक मदत करेल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- देशाची मोठी लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतीच्या जोरावर करोडो शेतकऱ्यांची घरे चालवली जातात. मात्र, असे असूनही शेती हा फायद्याचा व्यवहार नाही, असे मानले जाते. सरकार शेतीच्या हितासाठी अनेक योजना आणते. तसेच केंद्र सरकार बांबू शेतीसाठी ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ ही महत्त्वाची योजनाही राबवत आहे.(farming business ideas) या अंतर्गत शेतकऱ्यांना … Read more

‘त्यांच्या ‘ प्रयत्नामुळे दहा एकर ऊस वाचला अन्यथा…!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव या दुहेरी संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे आता आणखी एक संकट उभे ठाकले आहे. अनेकदा तोडणीला आलेल्या उसाला आग लावण्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन एकर ऊस जळून खाक झाला. … Read more

अरे देवा..! आता ‘तूर’ उत्पादक शेतकरी अडचणीत: अतिरिक्त तुरीचे करायचे काय?

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- यंदाच्या खरीप हंगामातील शासकीय तूर खरेदीला लवकरच सुरुवात होणार आहे. शासनाने घोषित केलेल्या हमी भावानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तूर खरेदी केली जाणार आहे. कृषी विभागाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे तूर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी केली जाते. कृषी विभागाच्या प्रथम पीक कापणी अंदाजानुसार तूर पिकाची हेक्टरी … Read more

सोसायट्या म्हणजे सरकार व शेतकरी यांच्यातील ‘दुवा’

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील विविध सहकारी सेवा सोसायट्या या शेतकरी व सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत.कारण केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम याच सेवा सोसायटीमार्फत केले जाते. असे मत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. नगर तालुक्यातील उक्कडगाव सेवा सोसायटी व राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे सेवा सोसायटी वर … Read more

…म्हणून शेतकर्‍याने कांद्याच्या पिकात सोडल्या मेंढ्या; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून बळीराजामागील संकटे काही केल्या संपत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यामुळे देखील बळीराजा त्रासला आहे. यातच अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून चालला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावा अंतर्गत … Read more

धक्कादायक ! उसाच्या शेतात आढळून आले अवशेष…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे बिबट्या आढळून आला होता. पांडवडगर तलावानजीक आजिनाथ दादासाहेब गिरगुणे यांच्या शेतात बिबट्या आढळून आला होता.(leopard news)  बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला होता. त्यानंतर बिबट्याने जवळच्या ऊसात पलायन केले. दरम्यान याच परिसरातून बिबट्याने एका शेतकऱ्याची मेंढी फस्त केली होती. आज त्याच उसाच्या शेतात फस्त … Read more

दहा मार्चला ‘या’ तालुक्यात होणार शाही सामुदायीक विवाह सोहळा

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  राज्यात कोठेही असा सामुदायिक विवाह सोहळा झाला नाही. असा शाही सामुदायीक विवाह सोहळा आपण १० मार्चला करणार आहोत. त्याच बरोबर अनेक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाली आहे.(Wedding ceremony) शेतकऱ्यांच्या लढ्याला य़श आले आहे. त्यामुळे राज्यात पहिली बैलगाडा बैलगाडा शर्यत पारनेरला घेऊ असे आमदार निलेश लंके म्हणाले. पारनेर येथे … Read more

त्याची ‘ती’एक पोस्ट अन … संपूर्ण तालुक्यात उडाली एकच खळबळ!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे… वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media) अतुल … Read more

नगर तालुक्यातील’या’ परिसरात रानडुकरांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील बहिरवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. या परिसरात रानडुकरांनी ज्वारी, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.(Ahmednagar news) कांदा पिकाचे तर अतोनात नुकसान करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अगोदरच सर्व पिके विविध रोगांना बळी पडलेली आहेत. महागडी औषध फवारणी करून … Read more

खर्चही वसूल होणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील विनीत सुभाष करंजेकर या शेतकर्‍याचा चार एकर शेतातील लाल कांदा सडून गेला असून अवघा साठ गोणी कांदा निघाला आहे.(Ahmednagar onion news)  यातून साधा खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, खंदरमाळ येथील कांदा उत्पादक विनीत करंजेकर … Read more

नागवडे कारखान्यातील विरोधकांचे फॉर्म अवैध ठरवरण्यामागे राजकारण की अर्थकारण ? :- संदिप नागवडे

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  सोमवार दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या छाननी मध्ये पाचपुते गटाचे जवळपास २६ अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविल्याने तहसील परिसरात वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.(Nagwade Sugar Factory Election) उस उत्पादक शेतकऱ्यामध्ये व इच्छुकांमध्ये एकच चर्चा चालू होती ती म्हणजे अधिकाऱ्यांकडून फॉर्म बाद करण्याचे पाप राजकिय दबावापोटी झाले आहे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: १० हजाराच्या लाच प्रकरणी महिला अधिकाऱ्यास सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- 10 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात येथील भुकरमापक अधिकारी ज्योती संदीप नराल-डफळ हिला न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.(Ahmednagar Crime) प्रधान जिल्हा विशेष न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल … Read more

तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही? भाजपच्या ‘या’खासदाराचे थेट आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   आज मी हिशोब मागायला आलो आहे. तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही. जरंडेश्वरचा मालक कोण, गुरू कमोडीटीचा गुरू कोण असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेचा अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही असे थेट आव्हान देत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत, पवार कुटुंबियांवर जोरादार … Read more

अमित शहा म्हणाले…मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळ मागे का पडली. याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजेत.(Minister Amit Shah)  ही आपली जबाबदारी आहे. सहकारासाठी काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास मदतीसाठी … Read more