सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

अज्ञात व्यक्तीने मूरघास पेटविल्याने शेतकऱ्याचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-सर्वसामान्य पशूपालक शेतकऱ्याने जनावरांना चाऱ्यासाठी मूरघासाच्या भरलेल्या बॅगा अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याने यात मुरघास जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.(Shocking News) ही घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथे घडली असून, या घटनेने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी महेश रोहोम हे सकाळी आपल्या गायींना … Read more

आमदार जगतापांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून साजरा केला आनंदोत्सव

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवल्या नंतर आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य सचिन जगताप यांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.(MLA Sangram Jagtap) नुकतीच बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा शर्यत ही … Read more

म्हणून ‘त्या’ कृषी सेवा केंद्र चालकावर केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांना दिलेले बायोसुल हे औषध बनावट आढळून आल्याने कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक व औषध विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला होता. … Read more

ऊर्जामंत्री राऊत म्हणाले…“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज कशी फुकट देऊ? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला. दुसरीकडे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.(minister nitin raut) आम्ही वीज … Read more

अमित शाहांच्या उपस्थितीत होणाऱ्या सहकार परिषदेची जोरदार तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.(Minister Amit Shah)  सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर … Read more

अशोक कारखाना निवडणूक ! 21 जागांसाठी 163 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण देखील चांगलेच तापू लागले आहे.(Ashok Sugar factory)  नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवार रोजी 158 जणांचे 163 अर्ज दाखल झाले. तसेच 181 जणांनी 373 जणांकरिता उमेदवारी अर्ज नेले आहेत. आज … Read more

सहकार परिषदेची प्रवरानगर येथे जय्यद तयारी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत असलेल्‍या राज्‍यातील पहिल्‍या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्‍याची जय्यत तयारी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने करण्‍यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणा-या मान्‍यवरांच्‍या स्‍वागतासाठी सहकाराची पंढरी सज्‍ज झाली आहे.(Ahmednagar Politics)  पंतप्रधान नरेंद्रजी … Read more

कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार आहे. तर गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले सिंचन आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनासाठी दारणातून 500 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे.(Kopargaon news) गोदावरीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या रविवार पासून सुरू होऊ शकते. 14 किमी अंतरावरील निफाड च्या रुई भागात … Read more

जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 5 लाख 2 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 1 लाख 4 हजार 748 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.(Rabbi crops) जिल्ह्यात ऊस आणि कांदा पिकाशिवाय 2 लाख 85 हजार 121 हेक्टरवर (39 टक्के) पेरण्या झालेल्या आहेत. … Read more

पुन्हा खतांच्या किमती वाढल्याने बळीराजा सापडला आर्थिक संकटात

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- रब्बी हंगामाच्या तोंडालाच रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Baliraja financial crisis) एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे पूरपरिस्थितीने हैरान झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यात पाऊस वेळेवर झाला … Read more