Shimla Mirchi Lagwad: शिमला मिरचीच्या ‘या’ वाणांची कराल लागवड तर एकाच वर्षात व्हाल कर्जमुक्त! वाचा ए टू झेड माहिती

shimla mirchi veriety

Shimla Mirchi Lagwad:- सध्या परंपरागत शेती पद्धत आणि परंपरागत पिके कालाच्या ओघात मागे पडले असून आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना आपल्याला दिसून येतात. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारची भाजीपाला पिके, फळबागा लागवड आणि इतर पिकांच्या माध्यमातून शेतकरी बंपर उत्पादन मिळवताना दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर … Read more

शेतकऱ्यांसाठी चिन्मय आणि अमोलचं अमेरिकेत भन्नाट संशोधन ! विकसित केलं असं रोबोट ज्याने पिकाला लागलेल्या रोगाची, खताची माहिती मिळणार ; पहा……

Agricultural news

Agriculture News : भारतात काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय शेती हायटेक बनू पाहत आहे. फायदेशीर असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण शोध, वेगवेगळी यंत्रे संशोधकांच्या माध्यमातून विकसित केली जात आहेत. दरम्यान आता पुण्याच्या मूळ रहिवासी असलेल्या दोन मित्रांनी अमेरिकेत शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट संशोधन करून एक असा रोबोट तयार केला … Read more

काय सांगता ! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची गरजच नाही ; गाईच्या शेणाने चालवता येणार ट्रॅक्टर, ‘या’ कंपनीने केलं हे भन्नाट संशोधन

tractor run on cow dung

Tractor Run On Cow Dung : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता अल्पभूधारक ते सधन शेतकरी सर्वजण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करत आहेत. यामुळे निश्चितच शेतीची कामे वेळेवर केली जात आहेत. शिवाय यामुळे मजूर टंचाईमुळे निर्माण झालेली एक मोठी अडचण दूर झाली आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टीने ट्रॅक्टर हे एक महत्त्वाचे यंत्र आहे. पेरणीपूर्व … Read more

Animal Care : अरे वा ! गाई-म्हशींना लंपी सारख्या महाभयंकर आजारापासून वाचवणार ‘हे’ खास डिवाइस, वाचा सविस्तर

animal care

Animal Care : लंपी आजाराने (Lumpy Skin Disease) संपूर्ण भारत वर्षात कहर माजवला आहे. या आजारामुळे देशभरात आत्तापर्यंत हजारो पशु (Animal) दगावले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये लम्पी व्हायरसचा (Lumpy Virus) कहर दिसून आला आहे. दरम्यान या सर्व राज्यांमध्ये एक कोटीहून अधिक लस जनावरांना देण्यात आली आहे. लसीने प्राणी पूर्णपणे बरा … Read more

Agriculture News : भारीच की रावं! ‘या’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑफसीजनमध्ये पण भाजीपाला लावता येणार, पॉलिहाऊसपेक्षा जास्त कमाई होणार

agriculture news

Agriculture News : भारतात बागायती तसेच भाजीपाला पिकांच्या (Vegetable Crop) लागवडीकडे शेतकऱ्यांचा (Farmer) कल वाढतच आहे. आपल्या राज्यात देखील आता कमी खर्चात आणि कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) होऊ लागली आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधव ऑफ सीजनमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी (Vegetable Farming) वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. आता … Read more

Farming Technology : लई भारी टेक्निक..! आता शेतीजमिनीत नाही तर पाण्यात होणारं शेती! या टेक्निकने मत्स्यपालनाबरोबरच भाजीपाला शेती शक्य

farming technology

Farming Technology : पूर्वीच्या काळी शेती (Farming) ही शेतकऱ्यांच्या (Farmer) मेहनतीवर आधारित होती, तिथे शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन बैलांच्या साहाय्याने संपूर्ण शेत नांगरायचे. तिथे आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असून आता शेतीत नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा (Farming Technology) मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पूर्वी पीक उत्पादन आणि काढणी दरम्यानही खूप प्रयत्न केले जात होते, परंतु … Read more

Agriculture News : कौतुकास्पद! आता शेतजमिनीवरून होणारा वाद कायमचा मिटणार! ड्रोनद्वारे शेतजमीन मोजणीचा फायदा होणारं

agriculture news

Agriculture News : मित्रांनो आपल्या राज्यात नेहमीच शेतजमिनीवरून भांडणाच्या चर्चा रंगलेल्या असतात. अनेकदा शेतजमिनीचा (Farmland) विवाद हा कोर्टापर्यंत येऊन ठेपतो. यामुळे शेजारी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये (Farmer) तेढ निर्माण होते. अनेकदा शेतजमिनीच्या वादावरून हाणामारीच्या घटना देखील आपल्या नजरेस आल्या असतील. आता मात्र शेतजमिनीवरून होणारे वाद कायमचे मिटणार असल्याचे चित्र आहे. यासाठी आता तंत्रज्ञानाचा (Farming Technolgy) वापर … Read more

Hydroponic Farming : अरे वा, माती विना फळपिकांची शेती करता येणार! यामुळे खर्च होणार कमी आणि उत्पादन वाढणार

hydroponic farming

Hydroponic Farming : संपूर्ण भारतवर्षात लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकसंख्या मोठया गतीने वाढत आहे. यामुळे आता अन्नाचा पुरवठा केवळ शेतीजमिनीत शेती (Farming) करून भागवता येणे अशक्य बनले आहे. यामुळे शेती व्यवसायात (Agriculture) मोठा बदल केला जात आहे. आता मातीविना शेती करण्याचे तंत्र (Farming Technology) देखील बाजारात दाखल झाले आहेत. … Read more

काय सांगता! शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ‘हे’ अँप्लिकेशन, मोबाईलवरचं मिळणार व्यापारी, होणारं लाखोंचा फायदा, वाचा सविस्तर

Farming Technology: भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू केला आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना उत्पादनात वाढ (Farmer Income) देखील बघायला मिळाली. मात्र आता या रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापर यामुळे पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीचा पोत देखील खालावला आहे. एवढेच नाही तर रासायनिक खताचा वापर … Read more

Strawberry farming: शेती बदलेल नशीब ! या महिलांनी 10 एकरात स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- इस्रायलची गणना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये केली जाते. आता इस्रायलने नवीन तंत्रज्ञानाद्वारे कृषी क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता झारखंड सरकारने आपल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी इस्रायलला पाठवले होते.(Strawberry farming) इस्त्रायलला गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये देवघर जिल्ह्यातील पडनबोरा गावातील यादव हा वकील होता. वकील यादव यांना … Read more