FAME Scheme : काय आहे फेम स्कीम? स्वस्तात इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी याचा कसा फायदा होतो? सर्वकाही जाणून घ्या एका क्लीकवर
FAME Scheme : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना लोक पर्यायी मार्ग म्ह्णून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळाले आहेत. अशा वेळी देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे. तसेच सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीलाही प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला FAME योजनेबद्दल सांगणार आहोत. FAME योजना काय आहे आणि तिचा लाभ कसा घेता येईल… FAME योजना … Read more