Fatty Liver Disease : फॅटी लिव्हर? योग्य वेळीच लक्ष द्या, अन्यथा जाऊ शकतो प्राण
Fatty Liver Disease : धावपळीचे जीवन (Running life) आणि चुकीचा आहारामुळे आरोग्याशी (Diet) निगडित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. फॅटी लिव्हर (Fatty Liver) हे त्यापैकी एक आहे. यकृत (Liver) पेशींमध्ये नको असलेली चरबी जमा झाल्याने ही समस्या येते. याचा यकृतावर खूप मोठा परिणाम होतो. वेळीच यकृतातील वाढणाऱ्या चरबीकडे (Fat) लक्ष दिले नाही, तर त्याचे आरोग्यावर … Read more