FD Rules : बँक बुडाल्यास FD धारकांना किती पैसे परत मिळतात?, जाणून महत्वाचा नियम !
FD Rules : अनेक ग्राहकांची बँकांमध्ये बचत खाती आहेत, ग्राहक त्यांच्या सोयीनुसार बँकामध्ये एफडी देखील करतात. पण समजा तुमचा पैसा ज्या बँकेत जमा आहे ती बँक दिवाळखोर झाली तर तुमच्या पैशाचे काय होईल? तसेच बँका डबघाईला का येतात? आज याबद्दल जाणून घेणार आहोत. जेव्हा बँकेचे दायित्व तिच्या मालमत्तेपेक्षा जास्त होते आणि गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू … Read more