Post Office RD : या सरकारी योजनेत दरमहा करा ‘इतक्या’ रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा लाखो रुपये !

Post Office RD

Post Office RD : शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये उच्च परताव्यासह, उच्च जोखीम देखील आहे. जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे खूप चांगले पर्याय आहेत. दुसरीकडे, असे गुंतवणूकदार आहेत जे कोणतीही जोखमी घेऊ इच्छित नाहीत, किंवा गुंतवणुकीत धोका पत्करू इच्छित नाहीत. अशा गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतणूक करणे फायद्याचे ठरते, कारण, पोस्ट ऑफिस हे … Read more