शहर व जिल्ह्यात सेक्सरॅकेट चालविणार्या त्या महिलेचा पर्दाफाश करण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :- शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली मागवून देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्या केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करण्याची मागणी फिरोज पठाण याने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर महिलेने 29 हजार रुपयाच्या उधारीपोटी तब्बल 2 लाख रुपये उकळले असून, सदर महिला त्रास … Read more