दुष्काळात तेरावा महिना ! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा झाली मोठी वाढ, नवीन रेट लगेच चेक करा
Fertilizer Rate : देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना अशीच आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या विरोधात मोठा असंतोष पाहायला मिळतोय. खरे … Read more