Agri Business Idea: मस्त गावात शेती करा आणि खत-बियाणे विक्रीचा व्यवसाय सुरू करा! अशा पद्धतीने मिळवा दुकानाचा परवाना
Agri Business Idea:- शेती ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा शेतीवर होत असतो. जर आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच गारपीट आणि वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. अशा नुकसानीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे … Read more