पोमन बंधूंचा शेतीमध्ये अभिनव प्रयोग ! सेंद्रिय खतांच्या वापरातून मिळवले पेरू, डाळिंब, अंजीर, सिताफळ बागेतून विक्रमी उत्पादन
Pune Successful Farmer : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यात प्रामुख्याने डाळिंब, केळी, पपई, अंजीर यांसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होते. मात्र असे असले तरी फळबाग वर्गीय पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव रासायनिक खतांचा … Read more