खरं काय! महावितरणने दिला शॉक म्हणून शेतकऱ्यांनी तेलंगानात घेतल्या जमिनी
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते राजकारणाच्या एसी ऑफिस मध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम. महावितरणने (MSEDCL) रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिके ऐन बहरात असतांना वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) पार कंबरडे मोडले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, तसेच रब्बी हंगामातील … Read more