Ration card : मोफत रेशनधारकांनी ‘हे’ काम करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होणार; सरकारचे कडक पाऊल
Ration card : भारत सरकार (Government of India) गरीब लोकांसाठी रेशन कार्डच्या (ration card) माध्यमातून अन्न धान्य वाटप (Food grain distribution) करत असते. याचा फायदा घेऊन देशातील अनेक कुटुंबे स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र तुम्ही जर रेशन कार्डधारकाकडून मोफत रेशन घेत असाल तर तुम्ही ही बातमी तुमच्यासाठी अत्त्यंत महत्वाची आहे. कारण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये, … Read more