Fire-Boltt Gladiator Plus : स्टायलिश डिझाइन आणि जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाले फायर बोल्टचे स्मार्टवॉच, एकाच चार्जवर चालेल 20 दिवस
Fire-Boltt Gladiator Plus : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नुकतेच फायर बोल्टने आपले आणखी एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. जे तुम्हाला स्टायलिश डिझाइन आणि जबरदस्त फीचर्ससह खरेदी करता येईल. विशेष म्हणजे हे स्मार्टवॉच एकदा फुल चार्ज केले तर ते 20 दिवस चालते, असा दावा … Read more