Stock Market : गुंतवणुकीची सुवर्णसंधी ! 7 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार ‘या’ कंपनीचा IPO ; होणार ‘इतक्या’ कोटीची उलाढाल

Stock Market :  तुम्हीही शेअर बाजारात IPO द्वारे पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. NBFC कंपनी फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा 1,960 कोटी रुपयांचा IPO उघडणार आहे. IPO 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुला असेल, तर IPO 7 नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल. विक्रीसाठी ही संपूर्ण IPO ऑफर असेल. … Read more