HDFC Charges: ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात बँकेने घेतला मोठा निर्णय ; आता मोजावे लागणार जास्त पैसे
HDFC Charges: जर तुमचे खाते देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीमध्ये (private sector bank HDFC) असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. एचडीएफसी बँकेतून (HDFC Bank) दररोज कोट्यवधी लोक व्यवहार करतात, त्यामुळे बँकेच्या या नव्या निर्णयाचा फटका सर्वांना बसणार आहे. हे पण वाचा :- Indian Government : Chivas, 100 Pipers, Jameson पिणाऱ्यांसाठी मोठी … Read more