Flight Emergency Landing : विमानाचे इंजिन आकाशात पडले बंद ! सुमारे अर्धा तास विमान आकाशात
Flight Emergency Landing : शुक्रवारी सकाळी पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाने उड्डाण करताच त्याचे एक इंजिन बंद पडले, सुमारे अर्धा तास विमान आकाशात होते. या काळात प्रवाशांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला. अखेर पाटणा विमानतळावर आपत्कालीन लैंडिंग करण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विमानात १५ मिनिटे तणाव होता, ब्रेक पूर्णपणे उघडे होते. लैंडिंग सोपे नव्हते, … Read more