Flipkart Offer : 15,000 रुपयांनी स्वस्त ‘हा’ स्मार्टफोन, 4 फेब्रुवारीपर्यंत बंपर सेल; करा असा खरेदी
Flipkart Offer : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण फ्लिपकार्टच्या मोटो डेज सेलमध्ये तुमच्यासाठी अनेक उत्तम ऑफर्स आहेत. हा सेल 4 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून तुम्ही कमी किमतीत Motorola स्मार्टफोन खरेदी करू शकता. खास गोष्ट म्हणजे सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर 15 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, Moto Days … Read more