Flipkart Offer : व्वा, ऑफर असावी तर अशीच! स्वस्तात खरेदी करता येत आहेत OPPO चे ‘हे’ स्मार्टफोन्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipkart Offer : OPPO चे जवळपास सर्व स्मार्टफोन भारतीय बाजारात धुमाकूळ घालत असतात. जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे कंपनीच्या स्मार्टफोनला चांगली मागणी येतं आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यात बदल करून कंपनी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते.

तुम्ही आता स्वस्तात मस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही हे स्मार्टफोन 20 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हे स्मार्टफोन कोणते आहेत जाणून घेऊयात.

मिळत आहे शानदार स्पेसिफिकेशन आणि फीचर

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात कंपनीकडून 6.40-इंचाचा डिस्प्ले दिला जात आहे. ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080×2400 तर आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे. यासोबतच यात Octa Core MediaTek Dimension 800U चा चिपसेट दिला आहे. स्टोरेज आणि RAM साठी, यात 8GB RAM आणि 128GB स्टोरेज दिले आहे. जर त्याची खासियत सांगायची झाली तर हा इतर फोनच्या तुलनेत हँग होत नाही.

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 48MP चा प्राइमरी कॅमेरा दिला आहे. तर त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा आहे. 4310 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात वाय-फाय, रेडिओ, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि टाइप सी पोर्ट चार्जर सारखी फीचर्स दिली आहेत.

अशी आहे OPPO F19 Pro+ ची ऑफर

OPPO F19 Pro+ ची किंमत ₹29990 इतकी आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर तो 19990 मध्ये 33 टक्के डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. यावर तुम्हाला बँक ऑफर मिळेल. तुम्हाला कोटक बँकेकडून 10% सूट मिळू शकते. यासोबतच Flipkart Axis कार्ड वरून 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.

तो तुम्ही 623 दरमहा EMI द्वारे खरेदी करू शकता. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 18000 ची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुमच्या जुन्या किंवा सध्याच्या फोनची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल. त्यानंतर तुम्ही हा फोन 19,240 रुपयांना खरेदी करू शकता.

OPPO A78 5G वर मिळत आहे ऑफर

OPPO ने आपला A78 5G स्मार्टफोन या वर्षात सादर केला आहे.यावर ग्राहकांना SBI क्रेडिट कार्डवरून 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच तुम्ही यावर नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला ३,१६७ रुपये मोजावे लागणार आहेत. यावर तुम्हाला 18,049 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तुम्ही या फोनची किंमत कमी करू शकता. तसेच तुम्ही लवकरच फ्लिपकार्ट साइटवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता.

असे आहे स्पेसिफिकेशन

जर स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.56 इंच LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट उपलब्ध आहे. यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, याचा डेप्थ कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फोनच्या समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये बॅटरी पॉवरसाठी 5000 mAh बॅटरी उपलब्ध असणार आहे.