Flour mill : महिलांनो… सरकार तुम्हाला देणार आहे मोफत पिठाची गिरणी, लवकरात लवकर असा करा अर्ज
Flour mill : देशात मोदी सरकार अनेक उपाय योजना राबवत असते. या योजनेचा असेक गरजू लोक लाभ घेत असतात. अशीच एक योजना सध्या राबवली जात आहे, ज्या योजनेतून महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. दरम्यान, या योजनेचे नाव आहे मोफत पिठाची गिरणी वाटप असे आहे. महिलांसाठी सरकारने मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू केलेली असून … Read more