Business Idea 2023: घरबसल्या सुरू करा कधीही फेल न होणार ‘हा’ धमाकेदार व्यवसाय ; होणार लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea 2023: आपल्या देशात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेला आर्थिक संकट आता देखील सुटलेला नाही आज देखील देशात अनेकांची नोकरी जात आहे. यामुळे आज अनेकजण आपला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करत आहे. यातच तुम्ही देखील अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसाय आयडिया घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपयांची कमाई सहज करू शकतात.

तुम्हाला हे माहिती असेल व्यवसायची एक खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही कमी खर्चात व्यवसाय सुरु केलात तर त्यात जास्त फायदा होतो. आपण इथे ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो पिठाच्या गिरणीचा व्यवसाय आहे जे तुम्हाला कमी खर्चात जास्त पैसे कमवून देतो.

पिठाच्या गिरणीचा व्यवसाय

पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केल्यास कमी खर्च येईल. तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केल्यास तुम्हाला या व्यवसायासाठी परवाना किंवा नोंदणीची गरज भासणार नाही. दुसरीकडे, जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केला तर तुम्हाला त्यासाठी नोंदणी करावी लागेल.

तसेच, परवाना देखील आवश्यक आहे. तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार असाल तर सरकारही तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. हा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना सरकार मदत करते आणि त्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळू शकतो.

दर महिन्याला चांगली कमाई होईल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करेल. सरकारने अनेक योजना बनवल्या आहेत ज्या अंतर्गत तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची मदत घेऊ शकता. पिठाच्या गिरणीच्या व्यवसायात सुरुवातीला यंत्र व इतर आवश्यक वस्तूंसाठी सुमारे 50 हजार ते 1 लाख इतका खर्च करावा लागतो. त्याचबरोबर या व्यवसायात दर महिन्याला भरपूर पैसे मिळू शकतात.

हे पण वाचा :- Hyundai Cars Discount : संधी गमावू नका ! ‘ह्या’ लोकप्रिय कार्सवर मिळत आहे हजारोंचा डिस्काउंट ; ऑफर पाहून व्हाल तुम्ही थक्क