OnePlus Foldable Phone : अखेर ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार सॅमसंग,ओप्पोला टक्कर देणारा वनप्लसचा फोल्डेबल फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
OnePlus Foldable Phone : सध्या भारतीय टेक बाजारात सॅमसंग, ओप्पो आणि मोटोरोला यांसारख्या दिग्ग्ज स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांचे फोल्डेबल फोन धुमाकूळ घालत आहेत. या फोनची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच आता या कंपन्यांना OnePlus टक्कर देणार आहे. कारण लवकरच भारतीय बाजारात फोल्डेबल फोन लाँच होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोल्डेबल फोन असणार आहे. … Read more