Business Idea : दिवाळीत करा ‘हा’ हंगामी व्यवसाय, होईल लाखोंचा नफा

Business Idea : तुम्हालाही व्यवसाय (Own Business) करायचा आहे, परंतु कोणता व्यवसाय करावा कळत नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. दिवाळीत (Diwali) मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते . त्यामुळे तुम्ही दिवाळीत मिठाईचा व्यवसाय (Diwali sweets business) सुरु करू शकता. सणासुदीच्या काळात मिठाई आणि नमकीनला खूप मागणी असते खरे तर सणासुदीचा (Festive) हंगाम सुरू झाला … Read more