Posted inताज्या बातम्या

Navratri 2022 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडला ‘हा’ शुभ योगायोग, वाचा सविस्तर

Navratri 2022 : गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र (Navratr). नवरात्रात देवीच्या वेगवेगळ्या स्वरुपांचे पूजन केले जाते.यावर्षी नवरात्रात एक अद्भूत योगायोग जुळून आला आहे. येत्या 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) सुरू होत आहे. 5 ऑक्टोबरला दसऱ्याने नवरात्रीची सांगता होईल. 4 ऑक्टोबर रोजी नवमी पूजन केले जाईल. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ संयोग कायम […]