Government Decision : 80 कोटी लोकांसाठी खुशखबर ! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर माहिती
Government Decision : 30 सप्टेंबरपासून गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) वाढवण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे (Food Secretary Sudhanshu Pandey) यांनी सोमवारी ही माहिती दिली. मात्र, याबाबत निर्णय कधी घेतला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब … Read more