Mental Health: तुम्हालापण तणाव जाणवतो ? तर सावधान .. ताबडतोब ‘या’ सवयींपासून व्हा दूर
Mental Health: ऑफिसच्या कामाच्या (office work), सामाजिक-कौटुंबिक (social-family) जबाबदाऱ्यांच्या दबावामुळे चिंताग्रस्त-तणाव (anxious-stressed) वाटणे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर ताणतणाव होण्याची सवय, अनेकदा चिंता वाटणे ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तणाव-चिंतेची ही समस्या वेळीच आटोक्यात आणली नाही तर त्यामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो. नैराश्य ही मानसिक आरोग्याच्या (mental health) गंभीर समस्यांपैकी एक आहे. अशा … Read more