Rupay Card : आरबीआयची मोठी घोषणा! परदेशात व्यवहार करणे होणार खूप सोयीस्कर, कसे ते जाणून घ्या

Rupay Card

Rupay Card : नुकताच आरबीआयकडून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात या बँकेकडून एटीएम, पीओएस मशीन तसेच परदेशातील व्यापार्‍यांच्या वापरासाठी भारतीय बँकांकडून रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे व्यापार्‍यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिनाट दास यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. इतकेच नाही … Read more