सावधान ! भारतात येत आहे कोरोनाची चौथी लाट, पुन्हा निर्बंध येणार का ? जाणून घ्या
जगभरात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाची तिसरी लाट संपल्यानंतर आता कोरोना कायमचा नाहीसा झाल्यासारखे वाटत होते पण पुन्हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांना त्रास होऊ लागला आहे. जगासह भारतातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. भारतात कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेचा धोका असताना, आरोग्य तज्ञांनी ओमिक्रॉनचे नवीन प्रकार उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. … Read more