PM Ujjwala Yojana : तुम्हालाही मोफत गॅस सिलिंडर मिळवायचा असेल तर ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
PM Ujjwala Yojana : पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत कोणालाही गॅस सिलिंडर मोफत (Free gas cylinder) मिळू शकतो. गरीब कुटुंबियांना फ्री गॅस सिलिंडर कनेक्शन (Free Cylinder connection) देणे हा या योजनेचा एकमेव उद्देश आहे. या योजनेचा (Ujjwala Yojana) लाभ घेण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट ही आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 15 दिवस उरले आहेत. काय आहे प्रधानमंत्री … Read more