Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! सरकारकडून नवीन नियम लागू, लाभार्थ्यांना होणार फायदा…
Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. आता सरकारकडून रेशन वाटपासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता रेशन वाटपामध्ये अनेक बदल झाले आहेत. या नवीन नियमांचा रेशनकार्डधारकांना फायदा होणार आहे. त्यामुळे नवीन नियम माहिती असणे आवश्यक आहे. सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरणे अनिवार्य केली आहेत. त्यामुळे आता रेशनमध्ये होणाऱ्या … Read more