Ration Card News : मस्तच! आता रेशन कार्ड नसले तरीही मिळणार मोफत रेशन, जाणून घ्या प्रक्रिया
Ration Card News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच कमी दरामध्ये देखील धन्य रेशन कार्ड धारकांना दिले जाते. कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून या मोफत … Read more