VIP Number Plate : तुम्हालाही व्हीआयपी नंबरप्लेट पाहिजे असेल तर ‘या’ पद्धतीने करा अर्ज ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
VIP Number Plate : आपल्या कार किंवा बाइकला व्हीआयपी नंबर असावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अशा नंबर प्लेट्स खूप कमी उपलब्ध असतात त्यामुळे लोक भरपूर पैसे देखील खर्च करतात. मात्र आज आम्ही तुम्हा अगदी सोपी प्रक्रिया सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने व्हीआयपी नंबर मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार. तर जाणून … Read more