Samsung Galaxy : बजेट कमी असेल आणि नवीन फोन घ्यायचा असेल तर ही बातमी वाचाच!
Samsung Galaxy : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन स्वस्तात घेण्याचा विचार करत असाल. आणि तुमचा बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या, ॲमेझॉनवर, ग्राहकांना बँक ऑफरसह 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक उत्कृष्ट सॅमसंग फोन खरेदी करण्याचा पर्याय दिला जात आहे. हा फोन MediaTek Dimensity 6100 प्रोसेसर आणि मोठी बॅटरी सह येतो. काय … Read more