Samsung Galaxy : सॅमसंगचा Galaxy S23 मोठ्या सवलतीत उपलब्ध, ऑफर खूपच खास…
Samsung Galaxy : तुम्ही सध्या Samsung Galaxy S23 सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन प्रमुख आउटलेटवर आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. या फोनवर तुम्हाला 18 हजार रुपयांची सूट मिळत आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला होता. तुम्ही हा हँडसेट 46,999 च्या किमतीत खरेदी करू शकता. ही किंमत स्मार्टफोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी … Read more