Garlic Farming : बातमी कामाची ! लसूणच्या सर्वोत्कृष्ट जाती अन त्यांच्या विशेषता
Garlic Farming : लसूण भारतीय खाद्यपदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. लोणची, चटणी आणि इतर पदार्थांमध्ये लसूण मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लसूण अनेक रोगांशी लढण्यासाठी देखील गुणकारी आहे. लसनाची कोवळी हिरवी मऊ पाने भाजी बनवण्यासाठी देखील वापरली जातात. खरं पाहिलं तर देशात लसणाची मागणीही खूप अधिक आहे. भारतात लसणाचे उत्पादन मोठ्या … Read more