Gas Agency Dealership : तुम्हीही गॅस एजन्सी चालू करून करू शकता बंपर कमाई, अशाप्रकारे करा अर्ज
Gas Agency Dealership : देशभरात गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी आज व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. अशातच जर तुम्ही एजन्सी चालू केली तर तुम्हीही बंपर कमाई करू शकता. यासाठीची अर्ज प्रकियाही खूप सोपी आहे. गॅस एजन्सीच्या वितरणासाठी अर्ज केल्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली … Read more